Testimonials

Services

Video meeting . 10 mins

General Questions & Open Q&A

जनरल प्रश्न आणि ओपन Q&A सेशन (General Q&A)
₹99
Popular
Video meeting . 15 mins

Ausbildung

जर्मनी ऑसविल्डुंग (Ausbildung) मार्गदर्शक आणि वास्तव्य
₹499
Video meeting . 30 mins

Guidance to Interview Preparation

जर्मन कॉर्पोरेट आणि टेक्निकल मुलाखतींची तयारी
₹999
Video meeting . 30 mins

Family Reunion Visa Process Guidance

जर्मनी फॅमिली रीयुनियन व्हिसा प्रक्रिया मार्गदर्शन
₹999
Video meeting . 30 mins

How to Make German CV & Cover Letter

जर्मन मानकांनुसार CV आणि Cover Letter मार्गदर्शन
₹999
Video meeting . 30 mins

How and Where to Apply Jobs in Germany

जर्मनीमध्ये नोकरीसाठी कुठे आणि कसे अर्ज करावेत?
₹1,999
Package . 3 products

At Airport

Guidance to Interview Preparation
Video Meeting
1
How and Where to Apply Jobs in Germany
Video Meeting
1
How to Make German CV & Cover Letter
Video Meeting
1
₹3,499₹3,997
Video meeting . 15 mins

Jobs in Germany - Overview

जर्मनी जॉब मार्केटचा सविस्तर माहिती
₹499
Video meeting . 30 mins

Roadmap to Get a Job in Germany

जर्मनी जॉब मिळवण्यासाठीचा स्टेप-बाय-स्टेप रोडमॅप (Roadmap)
₹999
Video meeting . 30 mins

Opportunity Card Visa Guidance and Its Reality

जर्मनी ऑर्च्युनिटी कार्ड व्हिसा आणि त्याचे वास्तव
₹999
Video meeting . 30 mins

Employment Visa Process Guidance

जर्मनी इम्प्लॉयमेंट व्हिसा प्रक्रिया मार्गदर्शन
₹999
Video meeting . 30 mins

Strategy to Get Job in Germany

जर्मनी जॉब सर्च स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग
₹1,499
Package . 3 products

Mid Air

Jobs in Germany - Overview
Video Meeting
1
Strategy to Get Job in Germany
Video Meeting
1
Roadmap to Get a Job in Germany
Video Meeting
1
₹2,299₹2,997
Best Deal
Package . 7 products

All in One-Destination

Jobs in Germany - Overview
Video Meeting
1
Strategy to Get Job in Germany
Video Meeting
1
Roadmap to Get a Job in Germany
Video Meeting
1
General Questions & Open Q&A
Video Meeting
1
+ 3 more
₹5,999₹7,093

About me

नमस्कार! मी बालाजी चव्हाण. सध्या मी जर्मनीत Senior PLC Programmer म्हणून कार्यरत आहे. जर्मनी आणि भारत मिळून मला औद्योगिक क्षेत्रात १३ वर्षांपेक्षा जास्तचा प्रदीर्घ तांत्रिक अनुभव आहे. "मी सोशल मीडियावरील खोट्या टिप्स किंवा स्वप्ने विकत नाही; मी तुम्हाला जर्मनीच्या वास्तवासाठी आणि प्रत्यक्ष युरोपियन जॉब मार्केटसाठी तयार करतो." आजकाल सोशल मीडियावर मिळणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या सल्ल्यांपेक्षा, प्रत्यक्ष जमिनीवर काय चालते हे महत्त्वाचे असते. मग ते फार्मास्युटिकल्स असो, मॅन्युफॅक्चरिंग असो, ऑटोमेशन असो वा इतर कोणतेही इंजिनिअरिंग सेक्टर असो—जर्मनीमध्ये नोकरी मिळवण्याची खरी पद्धत काय आहे, हे मी स्वतः अनुभवले आहे. माझ्या मार्गदर्शनाची मुख्य वैशिष्ट्ये : कोणत्याही खोट्या किंवा बडेजावपणाशिवाय, जर्मनीतील जॉब मार्केटचे वास्तव. युरोपियन कंपन्यांपर्यंत थेट आणि प्रभावीपणे कसे पोहोचेचे याचे मार्ग. भारतीय रेझ्युमेला युरोपियन कॉर्पोरेट स्टाईलमध्ये बदलणे. मुलाखतींमध्ये विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची तयारी करण्याची पद्धत. जर तुम्हाला खरोखरच आभासी ज्युनियर टिप्समधून बाहेर पडून जर्मनीमध्ये स्वतःचे भक्कम करिअर घडवायचे असेल, तर योग्य आणि पारदर्शक मार्गदर्शनासाठी माझ्याशी संपर्क साधा. ⚠️ महत्त्वाची टीप : हा प्लॅटफॉर्म पूर्णपणे माहिती आणि मार्गदर्शनासाठी (Informational & Guidance Service) आहे. मी कोणत्याही प्रकारच्या नोकऱ्या, जॉब गॅरंटी, व्हिसा स्पॉन्सरशिप किंवा थेट जॉब प्लेसमेंट देत नाही. तुमचे यश पूर्णपणे तुमच्या स्वतःच्या कौशल्यांवर, योग्य तयारीवर आणि कष्टांवर अवलंबून असते. माझे काम तुम्हाला योग्य दिशा दाखवण्याचे आहे.