पारदर्शी मार्गदर्शक
51 bookings across all services

जर्मनीमधील राहणीमान, खर्च, संस्कृती, किंवा तुमचे इतर कोणतेही वैयक्तिक प्रश्न असल्यास त्यावर मोकळेपणाने संवाद साधण्यासाठी हे ओपन सेशन आहे
⚠️ महत्त्वाची टीप :
Note:
या कॉलमध्ये जॉईन होण्यासाठी, कृपया 'Google Meet' ॲप डाउनलोड करा किंवा वेब ब्राउझर वापरू शकता आणि बुकिंग करताना तुम्ही जो ईमेल आयडी दिला होता, त्याच ईमेलने साइन इन (Sign in) करा.
तसेच, भारत आणि जर्मनीतील वेळेत गफलत टाळण्यासाठी कृपया योग्य टाइम झोन (Time Zone) निवडा.