पारदर्शी मार्गदर्शक
51 bookings across all services

यामध्ये तुम्हाला:
जर्मन कंपन्यांच्या मुलाखत घेण्याच्या पद्धती आणि त्यांच्या तांत्रिक अपेक्षा.
टेक्निकल राऊंड्स आणि HR राऊंड्समध्ये विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न.
स्वतःचा तांत्रिक अनुभव आणि प्रोजेक्ट्स स्पष्ट आणि आत्मविश्वासाने कसे मांडायचे.
मुलाखतीदरम्यान जर्मन कॉर्पोरेट कल्चरनुसार काय बोलावे आणि काय टाळावे.
⚠️ महत्त्वाची टीप :
Note:
या कॉलमध्ये जॉईन होण्यासाठी, कृपया 'Google Meet' ॲप डाउनलोड करा किंवा वेब ब्राउझर वापरू शकता आणि बुकिंग करताना तुम्ही जो ईमेल आयडी दिला होता, त्याच ईमेलने साइन इन (Sign in) करा.
तसेच, भारत आणि जर्मनीतील वेळेत गफलत टाळण्यासाठी कृपया योग्य टाइम झोन (Time Zone) निवडा.