Roadmap to Get a Job in Germany with बालाजी चव्हाण

Roadmap to Get a Job in Germany

पारदर्शी मार्गदर्शक

51 bookings across all services

profile
₹999
30 mins
Video Meeting

About this session

यामध्ये तुम्हाला:

भारतात किंवा मूळ देशातून जर्मनीमध्ये जॉब मिळवण्याच्या प्रक्रियेचे टप्पे.

पदवी मान्यता (Hule/Anabin/APS) आणि कागदपत्रांची पूर्तता कधी आणि कशी करावी.

भाषा शिकण्यापासून ते प्रत्यक्ष फायनल ऑफर मिळेपर्यंतचा संपूर्ण कालमर्यादेचा (Timeline) आराखडा.

स्वतःची तयारी कोणत्या क्रमाने (Step-by-Step) करावी, जेणेकरून वेळेचा अपव्यय होणार नाही.

⚠️ महत्त्वाची टीप :

  • हा प्लॅटफॉर्म पूर्णपणे माहिती आणि मार्गदर्शनासाठी (Informational & Guidance Service) आहे.
  • मी कोणत्याही प्रकारच्या नोकऱ्या, जॉब गॅरंटी, व्हिसा स्पॉन्सरशिप किंवा थेट जॉब प्लेसमेंट देत नाही.
  • तुमचे यश पूर्णपणे तुमच्या स्वतःच्या कौशल्यांवर, योग्य तयारीवर आणि कष्टांवर अवलंबून असते. माझे काम तुम्हाला योग्य दिशा दाखवण्याचे आहे.

Note:

या कॉलमध्ये जॉईन होण्यासाठी, कृपया 'Google Meet' ॲप डाउनलोड करा किंवा वेब ब्राउझर वापरू शकता आणि बुकिंग करताना तुम्ही जो ईमेल आयडी दिला होता, त्याच ईमेलने साइन इन (Sign in) करा.

तसेच, भारत आणि जर्मनीतील वेळेत गफलत टाळण्यासाठी कृपया योग्य टाइम झोन (Time Zone) निवडा.