Opportunity Card Visa Guidance and Its Reality with बालाजी चव्हाण

Opportunity Card Visa Guidance and Its Reality

पारदर्शी मार्गदर्शक

51 bookings across all services

profile
₹999
30 mins
Video Meeting

About this session

यामध्ये तुम्हाला:

ऑर्च्युनिटी कार्ड म्हणजे काय आणि त्याचे नियम कसे काम करतात.

पॉइंट सिस्टीमची गणना कशी केली जाते (पदवी, भाषा, अनुभव आणि वय).

या व्हिसाचे ग्राउंड लेव्हलवरील वास्तव काय आहे (जॉब मिळवताना येणाऱ्या आव्हानांची प्रामाणिक माहिती).

भारतातून थेट जॉब शोधून जाणे चांगले की ऑर्च्युनिटी कार्डवर येणे योग्य, याचे विश्लेषण.

⚠️ महत्त्वाची टीप :

  • हा प्लॅटफॉर्म पूर्णपणे माहिती आणि मार्गदर्शनासाठी (Informational & Guidance Service) आहे.
  • मी कोणत्याही प्रकारच्या नोकऱ्या, जॉब गॅरंटी, व्हिसा स्पॉन्सरशिप किंवा थेट जॉब प्लेसमेंट देत नाही.
  • तुमचे यश पूर्णपणे तुमच्या स्वतःच्या कौशल्यांवर, योग्य तयारीवर आणि कष्टांवर अवलंबून असते. माझे काम तुम्हाला योग्य दिशा दाखवण्याचे आहे.

Note:

या कॉलमध्ये जॉईन होण्यासाठी, कृपया 'Google Meet' ॲप डाउनलोड करा किंवा वेब ब्राउझर वापरू शकता आणि बुकिंग करताना तुम्ही जो ईमेल आयडी दिला होता, त्याच ईमेलने साइन इन (Sign in) करा.

तसेच, भारत आणि जर्मनीतील वेळेत गफलत टाळण्यासाठी कृपया योग्य टाइम झोन (Time Zone) निवडा.