Strategy to Get Job in Germany with बालाजी चव्हाण

Balaji Chavan

profile

Strategy to Get Job in Germany

पारदर्शी मार्गदर्शक

profile
₹1,499
30 mins
Video Meeting

About this session

यामध्ये तुम्हाला:

केवळ ऑनलाइन पोर्टलवर आंधळेपणाने अर्ज (Mass Applying) करण्याऐवजी अचूक कंपन्यांना कसे टार्गेट करावे.

'हिडन जॉब मार्केट' (Hidden Job Market) म्हणजे काय आणि तिथे कशी पोहोचायचे.

स्वतःचे प्रोफाईल जर्मन कंपन्यांच्या HR आणि मॅनेंजर्सपर्यंत प्रभावीपणे कसे पोहोचवावे.

अपयशाची कारणे शोधून स्वतःच्या अप्रोचमध्ये योग्य तो बदल कसा करावा.

⚠️ महत्त्वाची टीप :

  • हा प्लॅटफॉर्म पूर्णपणे माहिती आणि मार्गदर्शनासाठी (Informational & Guidance Service) आहे.
  • मी कोणत्याही प्रकारच्या नोकऱ्या, जॉब गॅरंटी, व्हिसा स्पॉन्सरशिप किंवा थेट जॉब प्लेसमेंट देत नाही.
  • तुमचे यश पूर्णपणे तुमच्या स्वतःच्या कौशल्यांवर, योग्य तयारीवर आणि कष्टांवर अवलंबून असते. माझे काम तुम्हाला योग्य दिशा दाखवण्याचे आहे.