Family Reunion Visa Process Guidance with बालाजी चव्हाण

Family Reunion Visa Process Guidance

पारदर्शी मार्गदर्शक

51 bookings across all services

profile
₹999
30 mins
Video Meeting

About this session

यामध्ये तुम्हाला:

जर्मनीमध्ये स्थायिक झाल्यानंतर कुटुंबाला (जोडीदार आणि मुले) सोबत आणण्यासाठीचा फॅमिली व्हिसा कसा मिळवावा.

राहण्याची जागा (Housing/Apartment Space) आणि उत्पन्नाच्या (Income Proof) कायदेशीर अटी.

मूळ देशातून कागदपत्रांचे अपोस्टिल (Apostille) आणि भाषा प्रमाणपत्र (उदा. A1 German) यांची आवश्यकता.

फॅमिली व्हिसा प्रक्रियेत येणारे टप्पे आणि नियोजन.

⚠️ महत्त्वाची टीप :

  • हा प्लॅटफॉर्म पूर्णपणे माहिती आणि मार्गदर्शनासाठी (Informational & Guidance Service) आहे.
  • मी कोणत्याही प्रकारच्या नोकऱ्या, जॉब गॅरंटी, व्हिसा स्पॉन्सरशिप किंवा थेट जॉब प्लेसमेंट देत नाही.
  • तुमचे यश पूर्णपणे तुमच्या स्वतःच्या कौशल्यांवर, योग्य तयारीवर आणि कष्टांवर अवलंबून असते. माझे काम तुम्हाला योग्य दिशा दाखवण्याचे आहे.

Note:

या कॉलमध्ये जॉईन होण्यासाठी, कृपया 'Google Meet' ॲप डाउनलोड करा किंवा वेब ब्राउझर वापरू शकता आणि बुकिंग करताना तुम्ही जो ईमेल आयडी दिला होता, त्याच ईमेलने साइन इन (Sign in) करा.

तसेच, भारत आणि जर्मनीतील वेळेत गफलत टाळण्यासाठी कृपया योग्य टाइम झोन (Time Zone) निवडा.