Jobs in Germany - Overview with बालाजी चव्हाण

Jobs in Germany - Overview

पारदर्शी मार्गदर्शक

51 bookings across all services

profile
₹499
15 mins
Video Meeting

About this session

यामध्ये तुम्हाला:

जर्मनीमधील सध्याच्या औद्योगिक आणि कॉर्पोरेट जॉब मार्केटची नेमकी स्थिती काय आहे?

ऑटोमेशन, मॅन्युफॅक्चरिंग, फार्मास्युटिकल्स आणि इतर तांत्रिक क्षेत्रांमधील सध्याची मागणी.

परदेशी (Non-EU) उमेदवारांसाठी कोणत्या क्षेत्रात खरोखर संधी आहेत आणि कुठे स्पर्धा जास्त आहे, याचा प्रामाणिक आढावा.

मोठ्या शहरांमधील संधी विरुद्ध इतर औद्योगिक क्षेत्रांमधील (जसे की Baden-Württemberg भाग) संधींचा फरक.

⚠️ महत्त्वाची टीप :

  • हा प्लॅटफॉर्म पूर्णपणे माहिती आणि मार्गदर्शनासाठी (Informational & Guidance Service) आहे.
  • मी कोणत्याही प्रकारच्या नोकऱ्या, जॉब गॅरंटी, व्हिसा स्पॉन्सरशिप किंवा थेट जॉब प्लेसमेंट देत नाही.
  • तुमचे यश पूर्णपणे तुमच्या स्वतःच्या कौशल्यांवर, योग्य तयारीवर आणि कष्टांवर अवलंबून असते. माझे काम तुम्हाला योग्य दिशा दाखवण्याचे आहे.

Note:

या कॉलमध्ये जॉईन होण्यासाठी, कृपया 'Google Meet' ॲप डाउनलोड करा किंवा वेब ब्राउझर वापरू शकता आणि बुकिंग करताना तुम्ही जो ईमेल आयडी दिला होता, त्याच ईमेलने साइन इन (Sign in) करा.

तसेच, भारत आणि जर्मनीतील वेळेत गफलत टाळण्यासाठी कृपया योग्य टाइम झोन (Time Zone) निवडा.