पारदर्शी मार्गदर्शक
51 bookings across all services

यामध्ये तुम्हाला:
ऑसविल्डुंग (Duale Ausbildung - व्होकेशनल ट्रेनिंग) म्हणजे काय आणि त्याचे स्वरूप कसे असते.
यासाठी कोण पात्र आहे आणि भाषेची (सामान्यतः B2 लेव्हल जर्मन) काय अट असते.
स्टायपेंड (Stipend), राहण्याचा खर्च आणि या प्रशिक्षणानंतर मिळणाऱ्या नोकरीच्या संधी.
Ausbildung साठी कसे आणि कुठे apply करावे याचे संपूर्ण मार्गदर्शन
⚠️ महत्त्वाची टीप :
Note:
या कॉलमध्ये जॉईन होण्यासाठी, कृपया 'Google Meet' ॲप डाउनलोड करा किंवा वेब ब्राउझर वापरू शकता आणि बुकिंग करताना तुम्ही जो ईमेल आयडी दिला होता, त्याच ईमेलने साइन इन (Sign in) करा.
तसेच, भारत आणि जर्मनीतील वेळेत गफलत टाळण्यासाठी कृपया योग्य टाइम झोन (Time Zone) निवडा.