पारदर्शी मार्गदर्शक
51 bookings across all services

यामध्ये तुम्हाला:
भारतीय रेझ्युमे आणि जर्मन 'Lebenslauf' मधील जमीन-अस्मानाचा फरक.
फोटो, वैयक्तिक माहिती, आणि कामाचा इतिहास मांडण्याची अचूक युरोपियन पद्धत.
तांत्रिक अनुभवाला आणि प्रोजेक्ट्सना CV मध्ये हायलाइट कसे करावे.
एका प्रभावी कवर लेटरचा मसुदा कसा तयार करावा, ज्यामुळे रिक्रूटर्सवर पहिलीच चांगली छाप पडेल.
⚠️ महत्त्वाची टीप :
Note:
या कॉलमध्ये जॉईन होण्यासाठी, कृपया 'Google Meet' ॲप डाउनलोड करा किंवा वेब ब्राउझर वापरू शकता आणि बुकिंग करताना तुम्ही जो ईमेल आयडी दिला होता, त्याच ईमेलने साइन इन (Sign in) करा.
तसेच, भारत आणि जर्मनीतील वेळेत गफलत टाळण्यासाठी कृपया योग्य टाइम झोन (Time Zone) निवडा.