Employment Visa Process Guidance with बालाजी चव्हाण

Employment Visa Process Guidance

पारदर्शी मार्गदर्शक

51 bookings across all services

profile
₹999
30 mins
Video Meeting

About this session

यामध्ये तुम्हाला:

जॉब ऑफर मिळाल्यानंतर EU ब्लू कार्ड (EU Blue Card) किंवा स्किल्ड वर्कर व्हिसासाठीची कायदेशीर प्रक्रिया.

सॅलरी थ्रेशोल्ड (Salary Threshold) आणि कायदेशीर अटी समजून घेणे.

संबंधित दूतावास (Embassy/VFS) किंवा Ausländerbehörde कडे कागदपत्रे सादर करताना घ्यावयाची काळजी.

व्हिसा प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या अडचणी आणि त्यावर मात करण्याचे उपाय.

⚠️ महत्त्वाची टीप :

  • हा प्लॅटफॉर्म पूर्णपणे माहिती आणि मार्गदर्शनासाठी (Informational & Guidance Service) आहे.
  • मी कोणत्याही प्रकारच्या नोकऱ्या, जॉब गॅरंटी, व्हिसा स्पॉन्सरशिप किंवा थेट जॉब प्लेसमेंट देत नाही.
  • तुमचे यश पूर्णपणे तुमच्या स्वतःच्या कौशल्यांवर, योग्य तयारीवर आणि कष्टांवर अवलंबून असते. माझे काम तुम्हाला योग्य दिशा दाखवण्याचे आहे.

Note:

या कॉलमध्ये जॉईन होण्यासाठी, कृपया 'Google Meet' ॲप डाउनलोड करा किंवा वेब ब्राउझर वापरू शकता आणि बुकिंग करताना तुम्ही जो ईमेल आयडी दिला होता, त्याच ईमेलने साइन इन (Sign in) करा.

तसेच, भारत आणि जर्मनीतील वेळेत गफलत टाळण्यासाठी कृपया योग्य टाइम झोन (Time Zone) निवडा.