How and Where to Apply Jobs in Germany with बालाजी चव्हाण

How and Where to Apply Jobs in Germany

पारदर्शी मार्गदर्शक

51 bookings across all services

profile
₹1,999
30 mins
Video Meeting

About this session

यामध्ये तुम्हाला:

जर्मनीमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रमुख जॉब पोर्टलची माहिती.

थर्ड-पार्टी पोर्टल्स ऐवजी थेट कंपन्यांच्या 'Career Pages' वर जाऊन अर्ज करण्याचे महत्त्व.

रिक्रूटर्सचे ध्यान आकर्षित करण्यासाठी अप्लाय करताना कोणती काळजी घ्यावी.

कोल्ड ईमेलिंग (Cold Emailing) किंवा डायरेक्ट कॉन्टॅक्ट करण्याची योग्य पद्धत.

⚠️ महत्त्वाची टीप :

  • हा प्लॅटफॉर्म पूर्णपणे माहिती आणि मार्गदर्शनासाठी (Informational & Guidance Service) आहे.
  • मी कोणत्याही प्रकारच्या नोकऱ्या, जॉब गॅरंटी, व्हिसा स्पॉन्सरशिप किंवा थेट जॉब प्लेसमेंट देत नाही.
  • तुमचे यश पूर्णपणे तुमच्या स्वतःच्या कौशल्यांवर, योग्य तयारीवर आणि कष्टांवर अवलंबून असते. माझे काम तुम्हाला योग्य दिशा दाखवण्याचे आहे.

Note:

या कॉलमध्ये जॉईन होण्यासाठी, कृपया 'Google Meet' ॲप डाउनलोड करा किंवा वेब ब्राउझर वापरू शकता आणि बुकिंग करताना तुम्ही जो ईमेल आयडी दिला होता, त्याच ईमेलने साइन इन (Sign in) करा.

तसेच, भारत आणि जर्मनीतील वेळेत गफलत टाळण्यासाठी कृपया योग्य टाइम झोन (Time Zone) निवडा.