Helping you overcome inner struggles and transform your mindset, relationships…
1 rating and 3 bookings across all services

हा 15 Minute Screening Call म्हणजे तुमच्या सध्याच्या Situation बद्दल माझ्याशी थेट बोलण्याची एक सुरुवात आहे. तुमच्या आयुष्यात सध्या नेमकं काय चाललंय, कोणती अडचण येतेय किंवा तुम्हाला कुठे मदत हवी आहे, याबद्दल आपण या Call मध्ये discuss करू.
तुमची Situation समजून घेतल्यानंतर, त्याच्या basis वर तुमच्यासाठी कोणता approach योग्य राहील आणि मी तुम्हाला कशाप्रकारे मदत करू शकतो, हे आपण ठरवू. जर मला वाटलं की मी तुम्हाला योग्य प्रकारे help करू शकतो, तर त्यासाठी पुढे आपण Full 1:1 Session schedule करू शकतो.
हा Call तुमच्यासाठी आहे, जर तुम्ही...