आयुष्य सोपं होतं, जेव्हा आपण स्वतःला समजून घेतो.
नमस्कार, मी Gaurav Satav. लोकांना ध्यान, Self Awareness आणि Practical Spirituality च्या माध्यमातून स्वतःशी पुन्हा जोडण्यासाठी मी 7 Billion Meditators ची सुरुवात केली.
मनातील संघर्षांवर मात करून, आयुष्यात स्पष्टता मिळवण्यासाठी आणि Mindset, Relationships तसेच दैनंदिन आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी मी मार्गदर्शन करतो. Meditation, Psychology, Self Awareness, Numerology, Tarot, Sound Healing, Energy Healing आणि Practical Spiritual Guidance यांचा वापर करून तुम्हाला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायला, जुन्या पॅटर्नमधून बाहेर पडायला आणि योग्य निर्णय घ्यायला मदत करतो.
तुम्ही आयुष्यात अडकलेले असाल, गोंधळलेले असाल, नातेसंबंधांमध्ये अडचणी येत असतील किंवा फक्त स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं असेल, तर माझी Sessions तुम्हाला गोष्टींकडे नव्या दृष्टीकोनातून पाहायला आणि आत्मविश्वासाने पुढे जायला मदत करतील.
तुमच्या Transformation च्या प्रवासाची सुरुवात करायची असेल, तर नक्की भेटूया.