Services
Video meeting . 25 mins
1:1 Ayurvedic consultation
तुमच्या Health Concerns साठी वैयक्तिक Ayurvedic Guidance
About me
नमस्कार, मी Dr. Krunal Shah.
गेल्या 16+ वर्षांपासून मी Ayurveda, Yoga आणि Panchakarma च्या माध्यमातून patients ना त्यांच्या health journey मध्ये guide करत आहे.
प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, त्यामुळे प्रत्येकासाठी treatment देखील सारखं असू शकत नाही. तुमची प्रकृती, lifestyle, digestion आणि health concerns समजून घेऊन योग्य Ayurvedic approach ठरवणं, हा माझ्या practice चा मुख्य भाग आहे.
काही health problems वारंवार होत असतील, lifestyle मुळे त्रास वाढत असेल किंवा कुठून सुरुवात करावी हेच समजत नसेल, तर आपण याबद्दल शांतपणे discuss करू शकतो.
तुमच्या health बद्दल जाणून घेण्यासाठी आणि योग्य दिशा समजून घेण्यासाठी माझ्यासोबत 1:1 Ayurvedic consultation book करू शकता.