
तुमच्या health concern बद्दल आपण 1:1 मध्ये सविस्तर चर्चा करू.
या consultation मध्ये मी तुमची symptoms, lifestyle, daily routine, diet, digestion आणि health history समजून घेण्याचा प्रयत्न करेन. कारण एकाच problem मागचं कारण प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळं असू शकतं.
Ayurveda मध्ये फक्त symptoms कडे न पाहता, तुमची प्रकृती आणि शरीराची एकूण स्थिती समजून घेणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे तुमची situation समजून घेतल्यानंतर, तुमच्यासाठी कोणता Ayurvedic approach योग्य ठरू शकतो आणि lifestyle मध्ये कोणते बदल करता येतील याबद्दल मी तुम्हाला मार्गदर्शन करेन.
जर तुम्हाला तुमच्या health problem कडे थोडं अधिक समजून आणि personalised पद्धतीने पाहायचं असेल, तर माझ्यासोबत 1:1 Ayurvedic consultation book करू शकता.