We Media
Helping businesses & creators build brands, attract customers & grow online…
FACELESS CONTENT GUIDE
Camera समोर यायचं नाही? Face दाखवायचा नाही? पण Instagram, YouTube किंवा Facebook वर स्वतःचा content business सुरू करायचा आहे?
हा guide तुमच्यासाठी आहे. 👇
या practical guide मध्ये तुम्ही शिकाल:
✅ Faceless content business म्हणजे काय
✅ योग्य niche कसा select करायचा
✅ Instagram, YouTube & Facebook साठी content strategy
✅ Face न दाखवता Reels, Shorts आणि Videos कसे तयार करायचे
✅ 15+ Faceless Content Formats
✅ AI च्या मदतीने ideas, scripts आणि content तयार करण्याचा workflow
✅ Canva वापरून professional content तयार करण्याची process
✅ एका idea मधून multiple contents कसे तयार करायचे
✅ Viral hooks आणि engaging content structure
✅ 30-Day Faceless Content Challenge
✅ Affiliate Marketing मधून monetise करण्याची strategy
✅ Digital Products, E-books, Templates आणि Services मधून income opportunities
✅ ₹0 पासून पहिल्या ₹1,000 आणि पुढे ₹10K+ पर्यंत जाण्यासाठी practical roadmap
✅ 100 Faceless Content Ideas
✅ 50 Hook Templates
✅ 30 CTA Templates
✅ 25+ AI Prompts
✅ 30-Day Content Calendar
✅ Growth & Analytics Checklist
सगळ्यात important — हा फक्त “content ideas” चा ebook नाही.
हा तुम्हाला:
Niche → Content → Audience → Trust → Monetisation
हा complete system समजून घेण्यास मदत करेल.
तुमच्याकडे followers नसले, camera setup नसला किंवा स्वतःचा चेहरा दाखवायची इच्छा नसली, तरी तुम्ही या model पासून सुरुवात करू शकता.
Start with your phone. Build with content. Monetise with value.