AI शिकायचंय… पण त्यातून पैसे कसे कमवायचे हे कळत नाही?
तुमच्याकडे laptop/mobile आणि internet आहे, पण कोणती skill शिकायची, service कशी बनवायची, client कुठून आणायचा आणि पहिला payment कसा मिळवायचा याचा clear roadmap नाही?
ही ebook exactly त्यासाठी आहे.
AI Freelancing – From Zero to Your First Client मध्ये तुम्हाला फक्त AI tools ची माहिती दिलेली नाही. तुम्हाला एक complete AI freelancing business कसा build करायचा, हे step-by-step शिकवलं आहे.
01. AI Freelancing म्हणजे काय?
AI वापरून फक्त content generate करण्यापेक्षा AI-assisted service business कसा तयार करता येतो, हे समजेल.
02. Skill निवडण्याची Process
तुमच्यासाठी कोणती AI freelancing skill suitable आहे — Content, Social Media, Video, Design, Lead Generation, Research, Automation किंवा इतर services — हे choose करण्याची simple method मिळेल.
03. योग्य Niche कसा Select करायचा?
“मी सगळ्यांसाठी काम करतो” असं न म्हणता specific type of client ला target करून service कशी position करायची, हे शिकाल.
04. Skill → Paid Offer
Skill येणं पुरेसं नाही. त्याला client ला समजणाऱ्या आणि पैसे द्यायला तयार असलेल्या offer मध्ये कसं convert करायचं, याची framework मिळेल.
05. Client नसतानाही Portfolio
“माझ्याकडे experience नाही” हा excuse काढून टाका.
Real client नसतानाही spec projects, sample work आणि case studies वापरून portfolio कसं तयार करायचं, हे शिकाल.
06. First 100 Prospects
Client शोधण्यासाठी कुठे जायचं? Instagram, LinkedIn, Google Maps, local businesses, network आणि इतर sources वापरून पहिली 100 prospects ची pipeline कशी build करायची, हे मिळेल.
07. Client ला DM कसं करायचं?
Generic “Hi Sir, we provide AI services” messages विसरा.
तुम्हाला personalised DM, cold outreach आणि value-first approach कशी वापरायची हे ready-to-use examples सोबत मिळेल.
08. Follow-Up System
Reply नाही आला म्हणजे lead dead नाही.
कधी follow-up करायचा, काय message करायचा आणि pushy न वाटता conversation कशी continue करायची, हे शिकाल.
09. Discovery Call
Client call वर काय बोलायचं? कोणते questions विचारायचे? Client ची actual problem कशी identify करायची?
तुम्हाला complete discovery-call structure मिळेल.
10. Pricing & Packages
“मी किती charge करू?” हा biggest confusion दूर करण्यासाठी pricing logic, packages, paid pilots, scope आणि revision handling समजावलं आहे.
11. Professional Proposal
Client ला proposal पाठवताना काय include करायचं?
Problem → Solution → Deliverables → Timeline → Investment → Terms → Next Step असा complete proposal structure मिळेल.
12. Objection Handling
“Too expensive”, “I’ll think about it”, “We already have someone”, “AI हे free मध्ये करू शकतो” अशा objections वर professionally कसं respond करायचं, यासाठी ready scripts आहेत.
13. Client Onboarding
Payment मिळाल्यानंतर chaos नको.
Client कडून brand information, goals, audience, assets, approvals आणि requirements कसे collect करायचे यासाठी onboarding framework आहे.
14. Professional Delivery System
Research पासून final delivery पर्यंत AI + Human Review workflow कसा बनवायचा, revisions control कसे करायचे आणि client ला professional experience कसा द्यायचा हे शिकाल.
15. One-Time Client → Monthly Retainer
एक project करून थांबायचं नाही.
Client ची recurring problem identify करून monthly retainer/service relationship कशी build करायची, हे समजेल.
16. Personal Brand
तुमचा Instagram/LinkedIn profile हा तुमचा silent salesperson कसा बनवायचा?
Teach, Show, Prove, Think आणि Offer या content pillars वापरून authority कशी build करायची हे शिकाल.
आणि इथंच ebook ची मोठी value आहे.
तुम्हाला फक्त “AI वापरा” असं सांगितलेलं नाही.
तुमच्याकडे 65+ ready-to-use detailed prompts असतील जे तुम्ही copy → customise → paste करून वापरू शकता.
यामध्ये prompts आहेत:
प्रत्येक prompt मध्ये कधी वापरायचा, काय information द्यायची आणि output कसा useful बनवायचा याचं guidance आहे.
फक्त knowledge घेऊन ebook बंद करायची नाही.
तुमच्यासाठी 30-Day AI Freelancing Launch Plan आणि 90-Day Growth Plan देखील आहे.
म्हणजे:
Skill → Niche → Offer → Portfolio → 100 Prospects → Outreach → Sales Call → First Client → Delivery → Retainer → Growth
हा complete journey एका place मध्ये मिळतो.
Students | Beginners | Freelancers | Creators | Employees | Side-Hustlers | Digital Marketers | Social Media Managers | AI Beginners
तुमच्याकडे experience कमी असला तरी चालेल.
तुम्हाला सुरुवात कुठून करायची हे clear असणं important आहे.
AI तुमच्यासाठी काम करणार नाही. पण AI ला योग्य पद्धतीने वापरून तुम्ही तुमची skill अधिक valuable बनवू शकता.
Learn the skill. Build the offer. Find the client. Deliver the result. Start your AI freelancing journey.