सगळ्या बिझनेस ई - बुक्स

Prasanna Wagh

profile
Best DealSelling Fast
सगळ्या बिझनेस ई - बुक्स
profile
Package
2Products
1 x शेती व अन्न प्रक्रिया उद्योगातील २५ बिझनेस आयडिया
'तरुण उद्योजक' प्रस्तुत – शेती व अन्न प्रक्रिया उद्योगातील २५ बिझनेस आयडिया ई-बुक! तुम्हाला कृषी किंवा अन्न प्रक्रिया उद… Read more
1 x ओळख उद्योगाची ई - बुक (PDF)
'तरुण उद्योजक' प्रस्तुत ओळख उद्योगाची ई-बुक तुम्हाला बिझनेस सुरू करायचा आहे पण सुरुवात कुठुन करू हे कळत नाही का? - बिझने… Read more

‘तरुण उद्योजक’ सादर करत आहे – वर्ल्ड बुक डे स्पेशल बिझनेस ई-बुक बंडल!


तुमचं स्वतःचं यशस्वी बिझनेस सुरू करण्याचं स्वप्न आहे का?

पण योग्य आयडिया नाही, कुठून सुरू करावं कळत नाही, आणि मार्गदर्शनही मिळत नाही?


मग खास तुमच्यासाठी – दोन जबरदस्त ई-बुक्सचं बंडल!


१) “शेती व अन्न प्रक्रिया उद्योगातील २५ बिझनेस आयडिया” –

इनडोअर केसर शेती, केळीचे वेफर्स, अन्न प्रक्रिया उद्योग, ड्रोन फवारणी यांसारख्या २५ फायदेशीर व्यवसाय आयडिया आणि त्यांचे संपूर्ण मार्गदर्शन.

बोनस: व्यवसाय नोंदणी, परवाने, अनुदान याबद्दल सुद्धा माहिती.


२) “ओळख उद्योगाची” –

बिझनेस आयडिया शोधणे, सरकारी योजना, भांडवल उभारणी, रजिस्ट्रेशन प्रक्रिया, किंमत ठरवणं, फ्रांचायजी vs स्वतंत्र व्यवसाय यावर सविस्तर माहिती.


या दोन ई-बुक्सची मूळ किंमत मिळून ₹578 आहे.

पण वर्ल्ड बुक डे च्या निमित्ताने फक्त ₹299 मध्ये!


ही ऑफर केवळ 23 एप्रिलसाठी या एकच दिवसासाठी उपलब्ध आहे.


✅ लगेचच Buy Now बटणावर क्लिक करा आणि तुमचा उद्योजकतेचा प्रवास सुरू करा!

पेमेंट केल्यानंतर ई-बुक्स तुम्हाला लगेच डाउनलोड करता येतील आणि ई-मेलद्वारेही मिळतील.


काही अडचण आल्यास: 8010950380 वर WhatsApp करा.

299378