शेती व अन्न प्रक्रिया उद्योगातील २५ बिझनेस आयडिया
Digital Product

'तरुण उद्योजक' प्रस्तुत – शेती व अन्न प्रक्रिया उद्योगातील २५ बिझनेस आयडिया ई-बुक!


तुम्हाला कृषी किंवा अन्न प्रक्रिया उद्योगात व्यवसाय सुरू करायचा आहे, पण योग्य कल्पना सापडत नाहीये का? 


मग या ई- बुक मध्ये तुम्हाला इनडोअर केसर शेती, केळीचे वेफर्स बनवण्याचा व्यवसाय, शेती फवारणी साठी ड्रोन अशा २५ फायदेशीर बिझनेस आयडिया सांगितल्या आहेत. त्या कशा सुरू कराव्या, किती खर्च येईल, नफा किती होईल, विक्री कुठे करावी अशा सगळ्या टॉपिक वर डिटेल मध्ये मार्गदर्शन केले आहे.


त्याचबरोबर खालील बोनस टॉपिक सुध्दा आहेत.

- व्यवसाय नोंदणी आणि परवाने कोणते लागतील? 

- शासकीय योजना आणि अनुदान मिळवण्याचे मार्ग कोणते? 


ही ई-बुक PDF स्वरूपात उपलब्ध आहे.

मूळ किंमत ₹249, पण ऑफरमध्ये फक्त ₹179 मध्ये उपलब्ध आहे! 


आणि ही ऑफर आजसाठी आहे.


✅ Purchase बटणावर क्लिक करून आताच खरेदी करा! 


पेमेंट केल्यावर ई-बुक लगेच डाउनलोड करता येईल आणि ई-मेलद्वारेही मिळेल. 


काही अडचण आल्यास: 8010950380 वर WhatsApp करा.

279179