25 Secret AI Prompts for Kids Videos [Vol 1] with Suhas Jadhav
25 Secret AI Prompts for Kids Videos [Vol 1]
Suhas Jadhav
🕉️ बाप्पा मोरया! Welcome to Prathmrishi Designs. मी सुहास जाधव, डिजिटल क्रिएटर.…
Digital Product
About this product
व्हायरल AI व्हिडिओ स्वतः बनवण्यासाठी गुगलचे सिक्रेट प्रॉम्प्ट्स! 🚀
तुम्हाला स्वतःचे लहान मुलांचे (Cute Kids) किंवा बालसाधूंचे (Little Monk) व्हिडिओ स्वतः गुगलच्या AI फ्लो मधून तयार करायचे आहेत? मग हे रेडी-मेड प्रॉम्प्ट्स खास तुमच्यासाठी आहेत!
या पॅकमध्ये तुम्हाला काय मिळेल?
२५+ प्रिमियम गुगल एआय प्रॉम्प्ट्स: (Google AI, Bing आणि इतर व्हिडिओ टूल्ससाठी).
फक्त कॉपी-पेस्ट करा: मजकूर कॉपी करा, एआय टूलमध्ये टाका आणि १ मिनिटात कडक HD फोटो/व्हिडिओ मिळवा.
Compatibility: Google AI Video, Bing & Major Video AI Tools.
अाता तासनतास विचार करण्याची गरज नाही, हे प्रॉम्प्ट्स वापरा आणि जादू पहा! 👑🔥