
एकटे आहात, काय करावं कळत नाही? तर मग वाचा या पुस्तकाला आणि हो केवळ वाचू नका तर जगा या पुस्तकाला. पुस्तकाच्या शेवटी दिनक्रम दिला आहे , सोप्प आहे एकट राहणं , केवळ राहणं नाही तर आनंदी राहणं, करून बघा, हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही एकटे राहणार नाही याची मला खात्री आहे.
Good Luck...