Jyoti Shinde
👩⚕️ व्यावसायिक फार्मासिस्ट आणि आई
4 ratings and 13 bookings across all services
अहो ऐकलंत का ?
नातं कितीही जुनं झालं, तरी संसाराच्या गडबडीत बऱ्याच गोष्टी मनातच राहून जातात. कधी जबाबदाऱ्यांमुळे, तर कधी संकोचामुळे सांगायच्या राहून गेलेल्या... एका पत्नीच्या मनातल्या भावना, ज्या ती कधी नाही ते आज अगदी हक्काने, प्रेमाने आणि थोड्या ओलाव्याने तिच्या 'त्याला' सांगत आहे!
हे नुसतं ई-बुक नाही, तर एका स्त्रीने तिच्या जोडीदारासाठी अत्यंत भावूक होऊन लिहिलेलं 'डिजिटल लव्ह लेटर' आहे. यात तिच्या प्रेमाचा गोडवा आहे, तिच्या मनातली हुरहूर आहे, रोजची गोड कटकट आहे आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत साथ देण्याची 'लाईफटाईम वॉरंटी' सुद्धा आहे!
जर तुम्हाला तुमच्या पतीला/जोडीदाराला सांगायचे असलेले प्रेम शब्दांत व्यक्त करायचे असेल, किंवा त्याला एक न विसरता येणारे भावूक गिफ्ट द्यायचे असेल, तर हे ई-बुक तुमच्या मनातली गोष्ट त्याच्यापर्यंत नक्की पोहोचवेल.