स्मार्ट लाईफ-OS (मराठी नोशन टेम्पलेट) with Jyoti Shinde

1 review

स्मार्ट लाईफ-OS (मराठी नोशन टेम्पलेट)

Jyoti Shinde

Jyoti Shinde

👩‍⚕️ व्यावसायिक फार्मासिस्ट आणि आई

4 ratings and 13 bookings across all services

Courses
1Sales
Lifetime access

About this product

"तुमचे मन, बजेट आणि फॅमिली हेल्थ एकाच ठिकाणी डिजिटल पद्धतीने ट्रॅक करण्यासाठी खास मराठीत तयार केलेले नोशन टेम्पलेट!"
'स्मार्ट लाईफ-OS' डाउनलोड कसे करावे? (३ सोप्या स्टेप्स)
पहिली स्टेप (लिंक ओपन करा): पेमेंट यशस्वी झाल्यावर मिळालेल्या लिंकवर क्लिक करा. ते पेज तुमच्या ब्राउझरमध्ये (Chrome किंवा Safari) ओपन होईल.
दुसरी स्टेप (नोशन ॲप उघडा): जर तुमच्या मोबाईलमध्ये 'Notion' ॲप नसेल, तर Play Store किंवा App Store वरून ते मोफत डाउनलोड करा आणि लॉग-इन करा.
तिसरी स्टेप (Duplicate करा - सर्वात महत्त्वाचे): ब्राउझरमध्ये उघडलेल्या पेजच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात तुम्हाला 'Duplicate' नावाचे एक बटन दिसेल, त्यावर क्लिक करा. हे टेम्पलेट आपोआप तुमच्या नोशन ॲपमध्ये कॉपी (Download) होईल!
₹69
Lifetime access