Ai सखा with Jyoti Shinde

2 reviewsBest Seller

Ai सखा

Jyoti Shinde

Jyoti Shinde

👩‍⚕️ व्यावसायिक फार्मासिस्ट आणि आई

4 ratings and 13 bookings across all services

Digital Product
9Sales

About this product

"नमस्ते! मी ज्योती, एक फार्मासिस्ट आणि 'AI सखा' या प्रकल्पाची निर्माती.

या ई-बुकमध्ये तुम्हाला मिळेल:

AI वापरण्याच्या सोप्या आणि प्रभावी पद्धती.

दैनंदिन कामात AI चा वापर करून वेळ कसा वाचवायचा.

आरोग्य व्यवस्थापन आणि रोजच्या आयुष्यातील स्मार्ट टिप्स.

हे पुस्तक माझ्या 'India Book of Records' मधील प्रवासाचा एक भाग आहे, त्यामुळे तुमचे वाचन आणि रिव्ह्यू माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत! आत्ताच तुमचे ई-कॉपी मिळवा आणि स्मार्ट जगाचा भाग बना!"

₹99