Business & Finance Consultation with Rohit Kokane

Rohit Kokane

profile

Business & Finance Consultation

profile
₹799
45 mins
Video Meeting

About this session

तुमच्या business मध्ये अडथळे येत असतील, growth थांबली असेल किंवा personal finance मध्ये नेमकं पुढचं planning काय करायचं हे स्पष्ट नसल्यास, ही clarity call तुमच्यासाठी आहे. इथे business आणि personal finance दोन्हीसाठी स्पष्ट दिशा, practical insights आणि वास्तवावर आधारित मार्गदर्शन मिळेल.