नमस्कार,
मी ओंकार गोठणकर, आपला बजाज लाइफ इन्शुरन्स सल्लागार.
गेल्या १ वर्षात २० पेक्षा जास्त कुटुंबांना योग्य आर्थिक सुरक्षा मिळवून दिल्यानंतर, आता मी सज्ज आहे तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला सुरक्षित भविष्य देण्यासाठी.
विमा म्हणजे केवळ गुंतवणूक नाही, तर संकटसमयी कुटुंबाला मिळणारा भक्कम आधार आहे. आपल्याला योग्य Term Plan, Child Education Plan किंवा Retirement Planning बद्दल शंका असल्यास, आपण कधीही चर्चा करू शकतो.
तुम्हाला हव्या असलेल्या माहितीसाठी किंवा तुमच्या शंकांचे निरसन करण्यासाठी आपण एक १५ मिनिटांचा छोटा कॉल करू शकतो.