Ebook Create करून घरबसल्या कमाई करण्याच्या Steps.

Best Seller
Ebook Create करून घरबसल्या कमाई करण्याच्या Steps.
Ebook Creation & Selling

हा Ebook कुणासाठी आहे ?

हा Ebook खास त्यांच्यासाठी आहे:

  1. ज्यांना घरबसल्या कमाई सुरू करायची आहे.
  2. ज्यांना Design येत नाही.
  3. Housewives, New Moms, Beginners
  4. Mobile / Laptop वापरून काहीतरी करायचं आहे.


या Ebook मध्ये तुम्ही काय शिकाल ?

  1. Canva वर Free Account कसं बनवायचं ?
  2. Ebook Template कसं Search आणि Select करायचं ?
  3. Template Optimize करून Professional Ebook कसं तयार करायचं ?
  4. Ebook PDF format मध्ये कसं Download करायचं ?
  5. Topmate, Beacon, Etsy सारख्या Platforms वर Ebook कसं Upload करायचं ?
  6. Ebook Price किती ठेवायची आणि का ?
  7. Payment Direct Bank Account मध्ये कसं येतं ?


Download कसं मिळेल ?

Payment Complete केल्यानंतर Ebook PDF format मध्ये Instant Download मिळेल तेही Lifetime Access सोबत.


⚠️ Important Note

हा Ebook Instant Rich Scheme नाही पण Digital Skill शिकून Income सुरू करण्यासाठी Perfect First Step आहे.


आजच हा Ebook Download करा आणि तुमची Digital Earning Journey सुरू करा. 🚀

99150