लहान मुलांसाठी घरच्या घरी अक्षरे गिरवण्याचा आणि रंग भरण्याचा सराव करण्यासाठी ही २६ पानांची उत्तम वर्कबुक (PDF) आहे. यामध्ये A ते Z पर्यंतचे सर्व अक्षरे दिलेली आहेत.