🎯 मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती 2026
19 मे 2026 रोजी घेतलेला
शारीरिक क्षमता व विशेष अहर्ता परीक्षा
मार्गदर्शन वेबिनार
🔥 ज्यांना LIVE वेबिनार पाहता आला नाही
त्यांच्यासाठी आता रेकॉर्डिंग उपलब्ध
📚 या वेबिनारमध्ये काय शिकायला मिळेल?
✅ शारीरिक क्षमता परीक्षेत 10 पैकी 10 गुण कसे मिळवावे
✅ कोणकोणती प्रमाणपत्रे आधी काढून ठेवावीत
✅ शारीरिक चाचणीची संपूर्ण माहिती
✅ ग्राउंड टेस्ट कशी होते – प्रत्यक्ष मार्गदर्शन
✅ विशेष अहर्ता व पात्रता समजावून सांगितले
✅ निवड होण्यासाठी महत्वाचे टिप्स
🎥 Full Webinar Recording Available