“काही नाती आपण निवडत नाही… ती आधीच कुठेतरी लिहिलेली असतात.”
ट्रेनमध्ये झालेली एक अनोळखी भेट…
दोन माणसं…
आणि एक अशी ओढ, जिला कोणतंही नाव देता येत नाही.
वर्षांनंतर अचानक एक नाव पुन्हा समोर येतं…
वैदेही.
“तुमचं लग्न झालंय… आता पुन्हा व्हायला हवं.”
पण हे शक्य आहे का?
आणि जर हे नातं जन्माआधीच ठरलेलं असेल…
तर नियतीपासून सुटण्याचा मार्ग आहे का?
दैवलेख — एक प्रेमकथा… जी कदाचित जन्माआधीच लिहिली गेली होती.