भाकित

भाकित
Digital Product

“माणसाचं भविष्य… खरंच वाचता येतं का?”

एका साध्या प्रश्नापासून सुरू झालेला शोध…

ध्यानयोग, जुन्या डायऱ्या आणि Machine Learning यांना जोडतो.

एक अल्गोरिदम…

जो माणसाच्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे, हे सांगू शकतो.

पण जेव्हा पहिलं भाकित खरं ठरतं…

तेव्हा प्रश्न भविष्याचा राहत नाही.

प्रश्न असतो… या भाकितामागे नेमकं कोण आहे?

भाकित

199