घराणं

Best Seller
घराणं
Digital Product

“तीनशे वर्षं… एक घराणं… आणि एक गुपित.”

पिढ्यान्‌पिढ्या जपले गेलेले काही नियम…

घरातल्या स्त्रीला सर्वोच्च सन्मान.

आणि देव्हाऱ्यात लाल कपड्याआड लपवलेली…

एक बंदिस्त पोथी.

आजवर कुणीही त्या पोथीबद्दल प्रश्न विचारला नव्हता.

पण शुभदाने विचारला.

“त्यात आहे तरी काय?”

आणि त्या एका प्रश्नाने उघडू लागला…

तीन शतकांपूर्वीच्या एका स्त्रीचा रहस्यमय इतिहास.

तिच्या मागे ठेवलेला खजिना काय होता?

आणि रत्नपारखी घराण्याचे नियम तिनेच का ठरवले?

घराणं — एक वारसा… ज्याचं खरं गूढ अजून जिवंत आहे.

199