Read in English scroll down
💔 "जब बच्चा माँ की गोद से दूर होता है, तो माँ डर जाती है!" 💔
19 मार्च 2025 की रात वरुण उत्तम म्हात्रे (24 वर्ष) अपनी नौकरी से लौटते समय शिवड़ी के बीपीटी रोड पर एक भयानक सड़क हादसे का शिकार हो गया। ड्यूटी पर तैनात पुलिस ने तुरंत उसे केईएम हॉस्पिटल में भर्ती कराया।
🚨 वरुण की हालत गंभीर है। उसके सिर में गंभीर चोटें आई हैं। एक बड़ी सर्जरी हो चुकी है, लेकिन अभी एक और महत्वपूर्ण सर्जरी बाकी है।
वरुण की माँ सुश्री सुगंधा उत्तम म्हात्रे ने 24 साल पहले अपने पति को एक हादसे में खो दिया था। तब से, उन्होंने अकेले संघर्ष कर अपने बेटे को पाल-पोसकर बड़ा किया।
अब जब वरुण ने अपनी पढ़ाई पूरी कर नौकरी शुरू की थी, माँ को लगा कि उनके संघर्ष के दिन खत्म होने वाले हैं। लेकिन इस दुर्घटना ने उनकी सभी उम्मीदों पर पानी फेर दिया है।
वे हर दिन आईसीयू में अपने बेटे के होश में आने का इंतजार कर रही हैं। लेकिन आर्थिक तंगी के कारण उनके लिए इलाज का खर्च उठाना बहुत मुश्किल हो गया है।
वरुण के इलाज के लिए आर्थिक सहायता की सख्त जरूरत है। आपका छोटा सा योगदान भी उसके लिए जीवनदान साबित हो सकता है:
✔️ आईसीयू खर्च
✔️ जरूरी सर्जरी और इलाज
✔️ पोस्ट-ऑपरेटिव केयर
बँक ना. - Central Bank of India
शाखा - Wadala
A/c no. - 5411876917
IFSC CODE - CBIN0280634
खातेधारक ना. - सुगंधा उत्तम म्हात्रे आणि रश्मिता उत्तम म्हात्रे (आई आणि बहिण) OR Click on Below "Purchase"
🙏 कृपया जो भी संभव हो, दान करें और इस पोस्ट को अधिक से अधिक लोगों तक पहुँचाएं। आपकी छोटी सी मदद वरुण की ज़िंदगी बचा सकती है और उसकी माँ का दर्द कम कर सकती है।
📢 अभी दान करें और इस जीवनरक्षक प्रयास का हिस्सा बनें!
कुशीत नसतं पिल्लू तेव्हा घाबरतेच रे आई!![]()
![]()
हा कु. वरुण उत्तम म्हात्रे!(वय - 24)
गणेश नगर, वडाळा चा रहिवाशी.
रविवार दि. 19 मार्च 2025 रोजीच्या रात्री कामावरुन बाईकने घरी परतत असताना, शिवडी येथील बीपीटी रोडला त्याचा भयंकर अपघात झाला. अपघात झाल्याच्या काहीच अवधीमध्ये राऊंडअप ड्युटीवर असणाऱ्या पोलीसांमार्फत वरुणला केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
सदर अपघातात वरुणच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून, त्याच्यावर अदयापही आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. त्याची एक मेजर सर्जरी झाली असून, अजून एक मोठी सर्जरी बाकी आहे.
वरुणची आई गं.भा. सुगंधा उत्तम म्हात्रे यांच्या पतीचे 24 वर्षांपूर्वी लग्नाच्या अवघ्या चार वर्षांनी अपघाती निधन झाले होते. पतीच्या पश्चात वरुणच्या आईने एकहाती आयुष्याचा संघर्ष करत तिच्या मुलाला लहानाचे मोठे केले.
शिक्षण पूर्ण करुन नुकत्याच जॉबला लागलेल्या वरुणला पाहून, आता आपल्या वाट्याचा संघर्ष कमी होईल, अशी तिची आकांक्षा होती.
मात्र वरुणला झालेल्या अपघातानंतर तिच्या या आकांक्षेवर फार मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वरुणला झालेल्या अपघातानंतर ती दरदिवशी त्याच्या कडेला बसून, तो कधी शुद्धीवर येईल याची वाट पाहते आहे. त्याच्या औषधोपचारासाठी लागणारी धावपळ एकट्याने करत आहे. मात्र आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने तिच्या धावपळीवर मर्यादा येत आहे.
ते म्हणतात ना, इस दुनिया मे सबसे बडी योद्धा, माँ होती है|
खरं आहे...
कृपया, वरुणच्या आईच्या या संघर्षकाळात तुम्हाला शक्य होईल तितकी आर्थिक मदत करुन तिला सहकार्य करा. आणि तिच्या कुशीतून दुरावलेला पिल्लू (वरुण) लवकरात लवकर बरा होण्यासाठी मदत करा. Click on Below "Purchase"
"A mother always worries when her child is away from her embrace!" 💔🥹
This is Mr. Varun Uttam Mhatre! (Age - 24)
A resident of Ganesh Nagar, Wadala.
On the night of Sunday, March 19, 2025, while returning home from work on his bike, Varun met with a horrific accident on BPT Road near Sewri. Within a short time after the accident, the police officers on duty rushed him to KEM Hospital.
Varun has suffered severe head injuries and is currently undergoing treatment in the ICU. One major surgery has been performed, but another critical surgery is still pending.
Varun’s mother, Mrs. Sugandha Uttam Mhatre, lost her husband in a tragic accident 24 years ago, just four years after their marriage. Since then, she has single-handedly struggled through life to raise her son.
She had hoped that, after completing his education and securing a job, Varun would finally ease her burdens. But this accident has shattered all her hopes and raised painful uncertainties about their future.
Now, she sits beside him every day, waiting for him to regain consciousness. She is running around alone to manage his medical treatment, but financial constraints are making this battle even harder.
They say, "The greatest warrior in this world is a mother!" And it is absolutely true…
We humbly request you to extend financial support to Varun’s mother during this difficult time and help her fight this battle.
Please contribute whatever you can to bring her beloved son back to her arms, safe and healthy!
Click on Below "Purchase"