जाणून घ्या आपल्या कुंडलीत काय आहे आपल्या कुंडली नुसार विदेशात जाणार का कोणते करिअर करावे व्यवसाय करायचा कि नोकरी जाणून घ्या इंजिनीरिंग कि डॉक्टर बनले पाहिजे आपल्याला कोणत्या गोष्टीं पासून सावध राहायला पाहिजे कोणते ग्रह चांगले आहे त्या नुसार बरेच काही समजते त्या मुळे आपले जीवन सोप्पे होते जर बरेच काही गुरु आठवा असेल तर दुपारी १२ ते १ दरम्यान सावध राहावे चंद्र ग्रह कुंडलीत वाईट असेल तर जास्त पाण्यात ज्याना पासून सावध