पालकत्व – बालमनाचं संगोपन

kavita endait

profile
Popular
पालकत्व – बालमनाचं संगोपन
profile
500501
10 mins

पालकत्व म्हणजे केवळ मूल वाढवणं नाही, तर त्यांच्यासोबत स्वतःचीही वाढ होणं. प्रेम, संयम, समजूत आणि योग्य मार्गदर्शन यांचा मिलाफ म्हणजे खरं पालकत्व.

प्रत्येक मूल वेगळं असतं — त्यांच्या भावना, गरजा, आणि स्वभाव समजून घेणं हेच खरी आई-वडिलांची जबाबदारी आहे. पालकांचे शब्द, कृती आणि भावना हे मुलांच्या आयुष्यावर कायमचा ठसा उमटवतात.