Testimonials
Webinar was very helpful
Services
Priority DM . 2 days reply
Priority DM . 2 days reply
Video meeting . 15 mins
Video meeting . 30 mins
Video meeting . 60 mins
Video meeting . 30 mins
Priority DM . 2 days reply
Priority DM . 2 days reply
Video meeting . 30 mins
Video meeting . 30 mins
Video meeting . 30 mins
About me
Hi, I’m Amol Girhe 👋 – the creator of Code Barakhadi.
माझा Product Software Engineer म्हणून 8+ वर्षांचा अनुभव आहे आणि मी BCS व MCS (Computer Science) पदवी प्राप्त केली आहे.
मी गावाकडून आलो असल्यामुळे, इंग्रजीत कोडिंग शिकताना विद्यार्थ्यांना कोणत्या अडचणी येतात हे मला चांगलंच माहिती आहे. म्हणूनच मी Code Barakhadi सुरू केलं – कोडिंग मराठीत, सोप्या आणि प्रॅक्टिकल पद्धतीने शिकवण्यासाठी.
💻 माझे स्पेशलायझेशन:
• प्रोग्रॅमिंग: C, C#, Python
• एंटरप्राईज सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट
• वेबसाईट डेव्हलपमेंट (Front-end & Back-end)
• मोबाईल अॅप्स डेव्हलपमेंट – Android & iOS
• API डेव्हलपमेंट व इंटिग्रेशन
• Coding Roadmaps, Doubt-solving व Project Guidance
• IT Career Guidance – रोडमॅप, इंटरव्ह्यू प्रिपरेशन व करिअर ग्रोथ
✨ माझं ध्येय: मराठी माध्यम आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने कोडिंग शिकावं आणि यशस्वी IT करिअर घडवावं.
✨ कोडिंग व IT करिअरमध्ये योग्य मार्गदर्शन शोधत आहात का? चला कनेक्ट होऊया आणि यशस्वी प्रवास एकत्र सुरू करूया 🚀