1:1 Mentorship

Ashutosh Ingle

profile
Popular
1:1 Mentorship
profile
99
30 mins

महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 साठी 4 थी पास उमेदवारांना योग्य मार्गदर्शन, अभ्यासाचे नियोजन आणि परीक्षेची तयारी करून देण्यासाठी विशेष Mentorship Batch सुरू करण्यात येत आहे. 🎯

या Mentorship मध्ये विद्यार्थ्यांना मिळणार—

✅ परीक्षाभिमुख अभ्यासाचे योग्य नियोजन

✅ विषयानुसार मार्गदर्शन

✅ महत्त्वाचे प्रश्न व संभाव्य प्रश्नांचा सराव

✅ नियमित टेस्ट व सराव

✅ अभ्यासासाठी योग्य Strategy

✅ Doubt Solving & Mentorship Support

✅ भरतीच्या प्रत्येक महत्त्वाच्या अपडेट्सची माहिती

✅ अंतिम परीक्षेपर्यंत सातत्यपूर्ण मार्गदर्शन

🔥 4 थी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याच्या संधीचा योग्य वापर करा!

आजच Mentorship Batch मध्ये सहभागी व्हा आणि कोतवाल भरतीच्या तयारीला योग्य दिशा द्या. 🚀