Digital Business Card (Mini Website)

Best Seller
Digital Business Card (Mini Website)
Digital Product

⚡ आता Business Card फक्त Contact नाही, Brand आहे!

तुमचं नवीन Digital Business Card म्हणजे एक छोटं वेबसाइटसारखं platform – जे 24x7 तुमच्यासाठी काम करतं.

WhatsApp, Instagram, Email, QR Code किंवा SMS वर शेअर करा – एक link, हजारो customers.

🚀 तुम्हाला काय मिळेल?

One-Tap Save Contact

कुठलाही नंबर manually टाईप न करता, एकाच क्लिकमध्ये Save!

Unlimited Sharing on Any Platform

WhatsApp, Email, SMS, QR Code – शेअर करायला कुठलीही अडचण नाही.

Instant Inquiry Form

Customers सरळ card वरूनच प्रश्न विचारू शकतात, सेवा मागू शकतात.

Live Business Location with Map

“Location पाठव” हे बोलणं विसरा – तुमचा location card मध्येच.

Custom Branding

Logo, फोटो, रंग, सोशल मीडिया लिंक – सगळं तुमच्या style मध्ये.

No App Needed

कोणत्याही फोनवर चालतं – फक्त एक Link.

🧲 हे कोणासाठी?

  • 📱 Freelancers / Creators
  • 🏢 Small Business Owners
  • 📦 Online Sellers / Distributors
  • 🧑‍🔧 Local Service Providers
  • 👨‍💼 Real Estate Agents
  • 👨‍⚕️ Doctors / Consultants
  • 💼 जे कोणी Business वाढवू इच्छितात

🔥 लोक का Switch करत आहेत?

“माझ्या Digital Card मुळे मला अजून clients मिळाले – सगळं सोपं झालंय.”
– सागर, Interior Designer
“WhatsApp वर कार्ड शेअर केलं आणि त्याच दिवशी 3 orders मिळाले!”
– स्वप्नाली, Handmade Products

💸 सुरुवात फक्त 499rs पासून

One-Time Setup • Hidden Charges नाहीत • Within 24 Hours Live

✅ 100% Satisfaction Guarantee

✅ Free Support आणि Updates

✅ Professional Look & Feel

🎯 आता Upgrade व्हा – Smart व्हा

499999