legal Consultion in marathi language with Adv. Avinash Akhade

Adv. Avinash Akhade

profile
Popular

legal Consultion in marathi language

# नमस्कार! मी आपले स्वागत करतो.

profile
₹99
20 mins
Video Meeting

About this session

⚖️ वकील | कायदेविषयक मार्गदर्शन | Legal Education

नमस्कार! मी नोंदणीकृत वकील असून कायदेविषयक माहिती सोप्या आणि समजण्यासारख्या मराठी भाषेत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो.

‘कायद्याचा कट्टा’ या माध्यमातून भारतीय कायदे, नागरिकांचे अधिकार, महत्त्वाचे न्यायालयीन निर्णय आणि कायदेशीर प्रक्रियांविषयी जनजागृती करणे हा माझा उद्देश आहे.

📚 माझे मार्गदर्शनाचे विषय

• LLB विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन

• भारतीय राज्यघटना व नागरिकांचे अधिकार

• विविध कायदे आणि महत्त्वाचे न्यायनिर्णय

• कायदेविषयक अभ्यास व करिअरविषयक दिशा

• सामान्य नागरिकांसाठी कायद्याची मूलभूत माहिती

⚖️ माझा विश्वास — प्रत्येक नागरिकाला कायद्याची माहिती असणे आवश्यक आहे.