Omkar Deshmukh
Ar. Omkar Deshmukh
1 rating and 55 bookings across all services
तुमच्या सोसायटीचा पुनर्विकास ठरतोय? बिल्डरसोबत करार करण्यापूर्वी थोडे थांबा आणि हे नक्की वाचा!
पुनर्विकास ही एक अत्यंत महत्त्वाची आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. योग्य माहितीचा अभाव असल्यामुळे अनेक सोसायट्यांचे आणि सभासदांचे मोठे नुकसान होते. FSI, TDR चे गणित आणि कायदेशीर करारांमधील खाचाखोचा समजणे प्रत्येकाला शक्य नसते.
तुमची हीच अडचण दूर करण्यासाठी मी ही 'पुनर्विकास मार्गदर्शिका' तयार केली आहे. अत्यंत सोप्या आणि समजेल अशा मराठी भाषेत लिहिलेली ही पुस्तिका तुमच्या सोसायटीचा पुनर्विकास सुरक्षित आणि पारदर्शक बनवेल.
या पुस्तिकेत तुम्हाला काय वाचायला मिळेल?
ही पुस्तिका कोणासाठी आहे?
₹२९९ ची गुंतवणूक का करावी? तुमच्या कोट्यवधी रुपयांच्या घराचे आणि सोसायटीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ₹२९९ ची ही गुंतवणूक तुम्हाला लाखो रुपयांच्या नुकसानीपासून वाचवू शकते.
लेखकाविषयी: नमस्कार, मी आर्किटेक्ट ओंकार देशमुख. मी पुण्यात प्रॅक्टिसिंग आर्किटेक्ट असून "Architectural Knowledge" या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून मी वास्तुरचना आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील किचकट विषय सोप्या भाषेत मांडत असतो. पारदर्शक माहिती पोहोचवणे हाच या पुस्तिकेचा मुख्य उद्देश आहे.