Discovery Call

Aadesh Nirfarake

profile
5
Discovery Call
profile
199500
15 mins

✨ फक्त 15 मिनिटं तुमचं करिअर बदलू शकतात!

ते ही एका कॉफीच्या कपाच्या किमतीत ☕🙂


👉 माझ्यासोबत 1:1 कॉल बुक करा आणि आपण आरामात discuss करू –


  • तुमचं करिअर
  • तुमचे प्रश्न व confusion
  • आणि हव्या त्या guidance बद्दल


💡 काही सल्ले आयुष्य बदलतात, आणि मला विश्वास आहे की मी तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये नक्की मदत करू शकेन.


⏳ वेळेची किंमत जपावी आणि advice seriously घ्यावी म्हणून एक छोटासा nominal fee ठेवला आहे – आशा आहे की तुम्ही समजून घ्याल 🙂


📞 तर मग, अजिबात वेळ न घालवता कॉल बुक करा… भेटूया call वर! 🚀